ावखेड्यातील प्रत्येक कष्टकरी, शेतमजूर, शते करी सपं न्न आणि समद्ृ ध व्हावा. समाजाच्या
मुख्य प्रवाहाशी त्याचे नाते जुळावे, हे ध्येय महाराष्र राज्याच्या वनववभागाने समोर ठेवले आहे. त्या
ध्येयपूतीसाठी सामाजजक वनीकरि ववभागातर्फे ववववध कायक्रय म राबववले जात आहेत. याच माललकेत
महात्मा गांधी राष्रीय रोजगार हमी योजनेअंतगयत वैयजततक शेतकऱयांच्या शेताच्या बांधावर आणि
शेतजलमनीवर वक्षृ लागवड कायक्रय म सामाजजक वनीकरि ववभागातर्फे राबववण्यात येत आहे.
यासाठी म्हिून शासनाने महात्मा गांधी राष्रीय ग्रामीि रोजगार हमी योजनेंतगयत शेतकऱयांच्या
शेतात वक्षृ लागवड कायक्रय मास मंजुरी दिली. या योजनेंतगतय वैयजततक शते करी स्वत:च्या जलमनीवर
वक्षृ ांची लागवड करु लागले. या योजनेच्या माध्यमातून जालना जजल्ह्यातील मौजेवडोि तांगडा तालकु ा
भोकरिन येथील लाभाथी श्री. कमलाकर योगीराज ललंगायत यांनी आपला उत्कर्य साधला आहे.
जालना जजल्ह्यातील अवर्िय ग्रस्ततेतही नावीन्याचा शोध आणि सकारात्मक ववचारातून सतत
पुढे जाण्याचा ध्यास घेतलले े ललगं ायत यांनी वनशेतीमध्ये चांगले यश लमळवले आहे. वन ववभागाच्या
वतीनेललगं ायत यांना लमललया डुबबया प्रजातीच्या ३५० रोपांचा लाभ िेण्यात आला होता. रोपांसाठी त्यांना
१ लक्ष ७७ हजार रुपये मंजरू करण्यात आले. त्यापैकी त्यांना ववदहत कालावधीत व मागिीनुसार १ लक्ष
१७ हजार रुपये अिा सद्ुधा करण्यात आलेले आहेत.
सिर रोपाचं ी लागवड ही जलु ै २०१९ मध्ये करण्यात आली होती. आजमीततला लमलीया डुबबया
वक्षृ ांची उंची ही २५ ते ३० र्फुटापयतं वाढलेली आहे. िेशात गल्हे या िशकापासनू मेललया डुबबयाची
वनशेतीमध्येलागवड वाढूलागली आहे. याव्यततररतत पडीक जलमनी लागवडीखाली आिण्याबरोबर कबायचे
जस्थरीकरि, जलमनीची सुपीकता वाढविे आणि एकबितरीत्या उत्पािकता वाढववण्याची क्षमता या
झाडामध्येआहे. मीललयाचेलाकूड काडेपेटी, लगिा, पेट्या बांधिी, इमारती लाकूड आणि प्लायवूड उद्योगात
वापरले जाते. वय आणि व्यासाच्या वाढीवर झाडांची ववक्री होते. ललंगायत यांना सात वर्ायनंतर लमललया
डुबबयाची ववक्री करून बाजारभावाप्रमािेचांगल्हया प्रमािात आर्थयक लाभ लमळिार आहे. सिर लाभार्थयायस
वेळोवेळी मागिीनुसार तनधी लमळालेला असून, शेतकऱयानं ा उत्पन्न वाढीचा व वक्षृ आच्छािन वाढल्हयाने
पयायवरिीय दृष्ट्या तनजचचत लाभ होिार आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थयायस सवयप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी
राष्रीय ग्रामीि रोजगार योजनेमध्ये नाव नोंििीकरुन जॉब काडय प्राप्त करुन घेिे आवचयक आहे.
ग्रामसभेमध्ये सिर लाभाथी व काम तनवडण्यात येते. त्यानंतर सामाजजक वनीकरि ववभागाकडून कामाची
तांबिक व प्रशासकीय मान्यता लमळाल्हयानंतर लाभाथी स्वत: व गावातील इतर मजूर काम पिू य करतात.
या योजनेतील कामगारांची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. अचयाप्रकारे स्वतः बरोबरच
गावाचा आणि गावातील मजुरांचा आर्थकय उत्कर्य करून गावाची वाटचाल समद्ृ धीकडे नेिारे कमलाकर
योगीराज ललगं ायत यांच्यासारखे प्रगतीशील शेतकरीच या योजनेचे शुभंकर आहेत!